ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि, श्रीगोंदा

नोंदणी क्रमांक : MSCS/CR/1113/2014

आम्ही

ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., श्रीगोंदा,

ग्रामीण व सामाजिक विकास होऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे हे संस्थेचे मुख्य धोरण आहे

उद्दिष्टे

शेतकयांच्या मालाची खरेदी विक्री करणे

शेतकरी मालाला हमखास हमीभाव देणे

उच्च प्रतीच्या मालाला निर्यात करण्याची सुविधा

कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना अधिक फायदा करूनू देणे

खेड्यातील युवकांना रोजगार निर्माण करून देणे

सन 2024-25 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम

संस्थेची वैशिष्टे

लिलाव प्रक्रियेनंतर फक्त तासातच रोख स्वरूपात शेतकयांना पट्टी दिली जाते, त्यामुळे वेळेची बचत होते.
निर्यातीसाठी उच्च दर्जाचा माल देणे
लिलाव प्रक्रिया अगोदरच इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे शेतीमालाचे अचूक वजन केले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना मालासोबत थांबण्याची आवश्यकता नाही
इतर बाजार समितीपेक्षा अधिक बाजारभाव हमी