परिस्थितीने हताश झालेल्या शेतकयांमध्ये नव चेतना निर्माण करण्यासाठी 2014 साली ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.श्रीगोंदा,अहमदनगर. ची स्थापना झाली.
शेतकरी केंद्रबिंदू मानून संस्थेने 2016 साली ओम चैतन्य मॉल व सन 2019 साली ओम चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती (खाजगी )ची स्थापना केली. व शेतकरी समस्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे.
शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून बाजार समितीने त्यांना विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळतो.
संस्थेची भविव्यातील धोरणे
शेतकयांसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रशिक्षण केंद्र