ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि, श्रीगोंदा

नोंदणी क्रमांक : MSCS/CR/1113/2014

बेस्ट परफॉर्मर डीलर अवार्ड 2018-19

ओम चैतन्य ऍग्रो मॉल मध्ये सन 2018 19 मध्ये झुआरी ऍग्रो केमिकल लिमिटेड चा सर्वात जास्त व्यवसाय केल्यामुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.