आम्ही ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., श्रीगोंदा, ग्रामीण व सामाजिक विकास होऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे हे संस्थेचे मुख्य धोरण आहे उद्दिष्टे शेतकयांच्या मालाची खरेदी विक्री करणे शेतकरी मालाला हमखास हमीभाव देणे उच्च प्रतीच्या मालाला निर्यात करण्याची सुविधा कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना अधिक फायदा करूनू देणे खेड्यातील युवकांना रोजगार निर्माण करून देणे सन 2024-25 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम 1. निवडणूक कार्यक्रम 2. प्रारूप मतदार यादी अपडेट प्रारूप मतदार यादी October 14, 2024 निवडणूक कार्यक्रम October 14, 2024 वृत पत्र जाहिरात प्रसिद्धी October 14, 2024 शेतकरी व जवानांचे उपकार विसरू नका September 28, 2024 चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तुलसी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळा September 28, 2024 खासगी बाजार समिती उभारून वाडगेंनी आदर्श उभा केला September 28, 2024 « Previous Page1 Page2 Page3 Page4 Next » संस्थेची वैशिष्टे लिलाव प्रक्रियेनंतर फक्त तासातच रोख स्वरूपात शेतकयांना पट्टी दिली जाते, त्यामुळे वेळेची बचत होते. निर्यातीसाठी उच्च दर्जाचा माल देणे लिलाव प्रक्रिया अगोदरच इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे शेतीमालाचे अचूक वजन केले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना मालासोबत थांबण्याची आवश्यकता नाही इतर बाजार समितीपेक्षा अधिक बाजारभाव हमी